मेंदुची कविता
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
फ़ाटक्या कानाला वाळे नवे,
लहान माशीला जाळे नवे,
म्हणे माझा मेंदु मोठा,
खल्लास करेल शकिल छोटा!
मेंदु करी गप्पा मोठ्या,
मेंदुपरी गोट्या मोट्या,
म्हशीपुढे गोट्या छोट्या,
म्हशीलाही भारी कठ्या!
बेतुक म्हने कळाले बेट्या,
ऊघडु नको तुझ्या पेट्या!
- Sabdeshwar, Betuk
2 Comments:
मला हे मेंदूपुराण खूप आवडले आणि समजलेसुध्दा. अर्थात ज्यांना ते समजले नसेल त्यांच्यासाठी काय समजायचे ते समजून घ्यावे. (त्यांना मेंदू नाही)
laajawab mitra...
एक टिप्पणी भेजें
<< Home