वि-स्मरण्ण
वि-स्मरण्ण
होते जीवन ऐसे की नको झला तो जन्म
भोवतालची दुखे बघता, मन होई खिन्न
आली माझ्या जीवनात एक रशीअन प्रसन्न
आशा दिसली मजला कारण भाव तीचा छपन्न
बापाचा चुलत्या वारला ठेऊन लाख एकावन्न
आता नव्हती चिंता करण पोट भर मिळे रम्म
इराण्याचे हाटेल दिसले, त्यात चहा बन्न
रित्या अस्तित्वाचा विचार झाला छिन्न-विछिन्न
फिरत होतो शोध घेत वास हा खमंग
हाटेल कोल्हापुर दिसले, खालले भाकरी-चिकन्न
दोन बांबुवर हा तंबु, एक आहे अन्न
दुसरी कला अवगत करतोय, नाव तिचे विस्मरण्ण
खाणे-पीणे-वीणे, मार्ग नाही हा कठीण्ण
डोक्यला शॉट नको, मन करा रे प्रसन्न
शीघ्र कवी,
tmww
वा बुआ..... चालुद्या
0 Comments:
एक टिप्पणी भेजें
<< Home